Posts

नाते लडाखशी

Image
नाते लडाखशी   (अरुंधती प्रवीण दीक्षित)   अ नु क्र म णि का     प्रकरणाला क्लिक करा आणि वाचा   1 प्र स्ता व ना – 2 ले ह ला ब द ली 3 ले ह ला पा य टे क ले - 4 घ र   5 मा झे कि च न चे प्र यो ग 6 रे डि ओ स्टे श न 7 ले शी दो स्ती 8 ले च्या नि व ड णु का 9 लेचे हवामान आणि गमतीजमती आणि पहिल्या हिवाळ्याची चुणुक 10 ले चा बा जा र 11 ले चा प रि वा र 12 F .R .L 13 बा णा सिं ग 1 4 ल डा ख  15  स र पं चां ची भे ट 1 6 लॅ म डॉ न 1 7 सु ट्टी ला घ री 18  प र त शा ळा 1 9  ल दा ख स्का ऊ ट स्  20   व सं त ऋ तु 2 1 पा हु णे 2 2 रा ष्ट्र प तीं ची ले भे ट 2 3 ल डा ख द र्श न ,  सी मे व र 2 4 ए कां त 2 5 मे ज र शै ता न सिं ग   26 ल डा ख चे अं त रं ग 2 7 हॅ म रे डि ओ 2 8 पॅ रा ड्रॉ प 29 Police commemoration day   3 0 पॅं गाँ ग त्सो Pangong Lake 3 1 त्सो मु री री 32 गों पा 3...

46 लेचा निरोप -

46   लेचा निरोप -                               बदली झाल्यावर घर आणि ऑफिस सोडणं एवढ्या दुःखदायक गोष्टी नसतात पण आपल्या जीवाला जीव देणार्‍या या परिवाराचा कायमचा निरोप घेणं ही कायमच गळ्यात आवंढा अडकायला लावणारी गोष्ट असते. पण तरीही मागे वळूनही न पाहता पुढे जाणंच श्रेयस्कर असतं. कणादच्या शाळेतले मित्र कणाद जाणार म्हणून दिवसभर घरीच रहायला आले होते. अनेक निरोप समारंभांनी लेशी आमचं नातं जास्तच आत्मीयतेचं आणि दृढ होत होतं. रस्ता चालून जातांना रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या छायेत थांबावं तसं प्रत्येक बदलीच्या गावांच्या जागी आम्ही थांबत होतो. परत मागे न बघता पुढे जात होतो. जो पर्यंत एखाद्या जागी रहावंसं वाटतं तो पर्यंतच तिथून पुढे जाण्यात मजा असते. प्रवीणनी चार्ज दिला की शक्य तेवढ्या लवकर ते गाव आम्ही सोडत असू.                       ...